Login or Register to save videos, comment and join the community trends. NO ADS!

M V W NEWS बार्शी येथील गट शिक्षण अधिकारी यांचा आपल्या वाढदिवसा निमित्त अनोखा सामाजिक उपक्रम

· N/A · 73
Posted 1 month ago
Category: News & Politics
Description: बार्शी :भारत देश हा भारतीय संविधानावर चालतो आणि हे संविधान सामान्य लोकांना तसेच तळा गाळातील लोकांना भारतीय संविधान काय आहे आणि त्यांतील कायदे काय आहेत, हे समजून घेण्याकरीता देशाचे संविधान,वाचने गरजेचे आहे.यासाठी बार्शी चे गटशिक्षण अधिकारी विष्णू मारूती कांबळे यांनी आपल्या मूलीच्या लग्नामध्ये पाहूण्यांना शाल श्रिफल न देता भारतीय संविधान देवून मान्यवरांचे स्वागत केले. त्याच प्रमाणे आजही त्यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त अनोखे उपक्रम राबविले ........गटशिक्षणअधिकारी विष्णू मारूती कांबळे यांचा पंचायत समिती बार्शी येथे वाढदिवस साजरा करण्यात आला या दिवशी सत्कारासाठी कोणीही हार गुच्छ फेटे आणू नये त्याऐवजी सत्कारासाठी वह्या द्याव्यात त्या वह्या गोर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार... तरी ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी गटशिक्षणाधिकारी विष्णू मारूती कांबळे साहेबांना वह्या देऊन त्याचा सत्कार करून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे....असे आवाहन कांबळे साहेबांनी केले ...हा कार्यक्रम आज सायंकाळी 5:00 वाजत सपन्न झाला स्थळ-- पंचायत समिती बार्शी बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रकाशीत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम साजरे करताना दिसतात गटशिक्षणाधिकारी विष्णू मारूती कांबळे बार्शी.... ●●●●●●●●●●●●●●●●महाराष्ट्र व्हाईस वेब न्यूज लातूर लिंबाळा (दा.)कॅारडीनेटर( coordinator) विवेक कांबळे मो.8888976423●●●●●●●●●●●●●●●●●●http://www.mvwnews.com
Duration: 2 minutes and 47 seconds
Rating: Unavailable
Definition: HD
Published: July 17, 2017

Comments

Login / Register to comment.

Related Videos

महाराष्ट्र व्हॉइस वेब न्यूज़ MVWNEWS • 3 hours ago
बचत गटाच्या माध्यमातून लाखो महिलांची फसवणूक गायकवाड या महिलेकडुन'"पुणे- किरणताई ढावारे /डॉँ हरिभाऊ बळी www.mvwnews.com पुणे : खरे नाव गायकवाड तसेच खोटे नाव श्रृती पाटील आणि कैलास जगताप राहाणार कासुर्डि ता. दौड जिल्हा पुणे या दोघांकडून महिला उद्योग व्यावसायिक प्रशिक्षण तसेच घरबसल्या काम करुन स्वयंरोजगार मिळवून देतो असे सांगून प्रत्येक महिलांकडून 1000 हजार तर काही महिलांकडून 2000 हजार रुपये घेऊन त्यांना महुरी, व तसेच लाह्या पॅकिंग करण्यासाठी दिल्या जात होत्या आणि परत त्याच पॅकिंग केलेल्या वस्तू परत पॅकिंग फोडून इतर दुसर्‍या बचत गटाच्या महिलांना दिल्या जात होत्या. काही महिलांच्या लक्षात हि गोष्ट आल्या नंतर त्यांनी आपल्या घरातील सदस्य व इतर कार्यकर्ते मंडळीच्या कानावर हि गोष्ट घातली असता त्यापैकी शिंगु आगतराव खताळ, संतोष सोनबा गायकवाड या सामाजिक कार्यकर्तेत्यांनी त्यांचा सखोल पाठपुरावा करत असताना अखेर त्यांचा तपास लावला असता त्यांनी त्वरित हि बातमी महाराष्ट्र व्हॉईस वेब न्युज च्या कोआॅर्डिनेटर किरणताई ढावारे व तसेच डाॅँ. हरिभाऊ बळी. तसेच शरद महाडिक राहणार शिंदावणे यांना सांगितले असता त्यांनी उरुळी कांचन हरिजीवन हॉस्पिटल शेजारील काॅलनीत काही महिलांकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडले. व त्या ठिकाणी त्यांची माहिती विचारली असता त्यांनी खोटी माहिती सांगितली व कुठल्याही प्रकारची पैसे भरल्याची पावती दिली नसल्याने व तसेच कोणतेही ओळखपत्र आणि लायसन्स त्याच्याकडे नव्हते. व तसेच त्यांना याचा जाब विचारला असता मी पोलीस मध्ये CID खात्यातून आहे व माझ्या नोकरीवर गदा येईल असे सांगून महिलांची फसवणूक करत असल्याचे त्यांचे बींग फुटले असता काही महिलांचे पैसे घेतलेले त्यांना त्वरित परत करण्यात आले. व तसेच त्यांना उरुळी कांचन पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर आपली कोणाची त्या महिलेकडुन फसवणूक झाली असेल तर त्वरित आपल्या नजिकच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्या महिलेवरती गुन्हा नोंदविण्यात यावा तसेच पैसे घेताना फोटो देखील आहे त्या महिलेचा कारण हे खुपच मोठे रॅकेट असून इतरही जिल्हांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेले दिसून येत आहे तरीही त्यांच्यावरती अध्यापही ठोसपणे कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच उरुळी कांचन येथिल श्रीकांत इंगवले सहायक पोलीस निरीक्षक हे पुढिल तपास करीत आहेत.
महाराष्ट्र व्हॉइस वेब न्यूज़ MVWNEWS • 2 days ago
शेतक-यांचे सरकारच्या जाचक धोरणा विरोधात चक्का जाम आंदोलन. पुणे निव्रूत्ति भोँग / सचिन रणसिंह www.mvwnews.com खङकी , ता.दौंङ , रावणगांव , पुणे जिल्हा , पाटस टोल नाका व इतर ठिकठिकाणी संतप्त शेतक-यानी रास्ता रोको आंदोलन , सरकार विरोधात घोषणेच्या दणदणाटासह उग्र आंदोलन करण्यात आले. सरकारने शेतक--यांना जाहीर केलेली कर्जमाफी धादांत खोटी व फसवी असुन स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करण्याबाबत सरकार उदासिन असल्याने शेतकरी फार मोठ्या संभ्रमात पङला असुन ,शेतमाल पिकवण्याच्या भांङवलात दिवसेंदिवस होणारी वाढ , निसर्गाच्या लहरीपणामुळे येणा-या अनंत अङचणी , पिक हवे तसे येत नाही. आलेच तर सरकार धार्जिणे दलाल मालाचे भाव पाङुन शेतक-यांचे नुकसान करुन आपले खिसे भरताना दिसतात . शेतक-यांचा माल कवङी भावाने विकत घेऊन पुढे चढ्या भावाने विकतात व आपले उखळ पांढरे करतात .आपोआपच तो शेतमाल सर्वसामान्य जनतेला अव्वाच्या सव्वा भावाने विकत घ्यावा लागतो, म्हणजे जनताजनार्धनाचा अन्नदाता म्हणुन ज्या बळीराजाची ओळख आहे तो बळीराजा व्यापा-यांकङुन नागवला जातोय व सरकारकङुन या ना त्या जाचक अटी घालुन नाचवला जातोय . इकडे आङ आणि तिकङे विहीर अशा द्विधा मनस्थितीत आज शेतकरी वावरताना दिसत आहे. त्यातुनच कर्जाला कंटाळून काहीजण विष पिउन आत्महत्या करताहेत . काहीजण अनेक प्रकारे आपली जिवणयात्रा संपवताहेत. परंतु आम्ही या शेतक-यांचे मसिहा आहोत , शेतकरी जगला तरंच महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होईल , काहीही झाले तरी आम्ही शेतक-याच्या बाजुने आहोत असा खोटा आव आणणाऱ्या सरकारला प्रत्यक्षात काहीही सोयरसुतक नाही. कारण झोपलेला जागा करता येतो पण झोपेचं सोंग घेतलेल्याला काहीच करता येत नाही. आणि म्हणुनच जोपर्यंत शेतक-यांचा संपुर्ण सातबारा कोरा होत नाही , दुधाला ५० रु. प्रतिलिटर भाव मिळत नाही, शेतमालाला हमीभाव मिळत नाही, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागु होत नाहीत ' बाहेरच्या मालाची निर्यात बंद केली जात नाही . तोपर्यंत बळीराजाचा हा सरकारविरोधी आक्रोश मोर्चा व आंदोलन हे चालुच राहील व सरकारला वरिल सर्व गोष्टी करायला भाग पाङु . सरकारने या बाबतीत वेळकाढु पणाचे धोरण अवलंबल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल व यापुढे आंदोलनादरम्यान कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी सरकारची राहील असे प्रतिपादन सुकाणु समिती सदस्य व माहिती सेवाभावी संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष मा. संदिपजी लगङ यांनी दिले. या कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. धनंजय चौधरी, स्वाभिमानीचे दौंङ ता. अध्यक्ष मा. राजाभाउ कदम , पंचायत समिती सदस्य मा.प्रकाश नवरे, खङकीचे सरपंच मा. मंगेश शितोळे , युवा अध्यक्ष माहिती सेवाभावी संस्था मा.सचिन काळभोर , खङकीचे मा. सरपंच मा. किरण काळे व माहिती सेवाभावी संस्था संस्थापक / अध्यक्ष आणि सुकाणु समिती सदस्य मा.संदिपजी लगङ यांनी आपले विचार मांडले...!
महाराष्ट्र व्हॉइस वेब न्यूज़ MVWNEWS • 4 days ago
व्यवसाय मार्गदर्शन " शिबीर संपन्न.सातारा / सचिन रणसिंग. www.mvwnews.com सातारा: आखिल लोहार- गाडी लोहार समाज विकास संस्थेच्या वतीने वडुज ता,खटाव येथे "व्यवसाय मार्गदर्शन " शिबीर संपन्न. सातारा प्रतीनिधी दि.१३ आँगस्ट २०१७ रोजी आखिल लोहार - गाडी लोहार समाज विकास संस्थेच्या वतीने राबवत असलेल्या विविध उपक्रमापैकी येत असलेल्या व्यवसाय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन वडुज ता.खटाव जि.सातारा येथे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.अनिल वसव यांच्या वतीने करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबीरात तरुण वर्गाला शासनाच्या व्यवसायासंबधी असणार्या विविध योजनाची माहीती देण्यात आली. तसेच त्या संबधी असणार्या विविध कर्जप्रकरणाचे त्यासाठी लागणार्या कागदपत्रा विषयीचे मार्गदर्शन यात शिबीरात करण्यात आले. कागदपत्रांची पुर्तता करणार्या गरजु ची कर्जासाठी आँनलाईन अँप्लीकेशन त्याच ठिकाणी करुन तशा पोहोच ही त्याच ठिकाणी देण्याची सोय करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी संस्थेचे तरुण तडफदार अध्यक्ष श्री.कुमारभाऊ थोरात, कार्यवाह दिलीप वसव, कार्याध्यक्ष अनिल वसव, बंडु पडघमकर, सह कार्याध्यक्ष जगदिश वसव, विठ्ठल वसव .गणेश लोहार , अभिजीत वसव , विजुभाऊ वसव यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
Digtal India • 1 month ago
Subscribe :https://www.youtube.com/channel/UCb3z3fj2DImyBPyZ1gkFrLg Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use Tags: india pakistan pakistani media media pak media on india reaction pakistan media on india indian media pakistani media on india narendra modi modi pak media news pak on modi nawaz sharif latest pak media on modi pakistani media on india latest pakistani zee news pak media on india latest breaking news pakistan media reaction indian Best, Viral, Indian, India, Videos, Hot, Politics, Sexy, Cool, Dude, Narendra, Modi, AAP, Congress, Arvind, Kejriwal, BJP, News, media, Movies, Films, Rahul, Gandhi, Bharatiya, Janata, Party, Sonia, Subramanian, Swamy, TV, Debate, Breaking, PM Narendra ModiBirendra Singh, Bipin rawat, Indian army chief, Indian air marshal cheif, Pak media on new raw chief, pak media, crying, pak media on india latest, india, pakistan, media, reaction, narendra modi, modi, pakistan media on india, indian media, news, indian army cheif, BIPIN RAWAT, PAK MEDIA ON BIPIN RAWAT, NEW ARMY CHIEF, INDIAN ARMY, CHIEF, RAW CHIEF, INDIAN, ARMY, BIPIN, PM MODI, NEWS, ABP, ZEE NEWS, HINDI NEWS, IAF, PAK MEDIA ON INDIAN ARMY, VIRAL IN INDIA, NARENDRA, PAK MEDIA ON INDIA
महाराष्ट्र व्हॉइस वेब न्यूज़ MVWNEWS • 2 weeks ago
प्रमुख मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य आहे- रोहा / रायगड www.mvwnews.com जिल्हा .रायगढ़ ता.रोहा , नागोठने हे अंबा नदी तीरावर वसलेल गाव आहे पण ह्या गावात जाणाच्या प्रमुख मार्गावर कचराचे साम्राज्य आहे नागोठने ग्रामपंचायतिच्या अगदी जवळ असूनही दुर्लक्षित आहे हा जो कचरा आहे हा येथील ग्रामस्थांनि टाकलेला नसून तो ग्रामपंचायत नि टाकलेला आहे ग्रामपंचायतीने ह्या नागोठने प्रवेश द्वाराला डंपिंग ग्राउंड केलेले आहे असेच म्हणावे लागेल. तसेच हाच कचरा अंबा नदीमध्ये ही वाहून जातो आणि ह्याच नदीची पाणी पिऊन आजूबाजूच्या गावात रोगराइ पसरण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आमचे मुंबई प्रतिनिधी महेंद्र कांबळे आणि राजेंद्र सिगनूर यांनी जेंव्हा ग्रामपंचायतीला भेट दिली तेव्हा तिथे सरपंच प्रणय डोके आणि ग्रामसेवक उपस्थित नव्हते. तसेच हे डंपिंग ग्राउंड दर्ग्याच्या अगदी जवळ असल्यामुळे मुस्लिम बांधव देखील संतप्त आहेत. याचा ज़िम्मेदार कोण आहे असा प्रश्न यीथे ऊपस्तित होत आहे.
महाराष्ट्र व्हॉइस वेब न्यूज़ MVWNEWS • 1 day ago
मालेगांव शहरात तसेच परिसरात स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. राहुल पवार / मालेगांव www.mvwnews.com मालेगांव:-म.न.पा शिक्षण मंडळ मालेगांव कार्यालयाचा 71 व्या स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहन समारोह मालेगांव महानगर पालिका आयुक्त मा.संगीता धायगुडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी म.न.पा शिक्षण मंडळ कार्यालयाचे सर्व कर्मचारी ,तसेच सर्व शिक्षण अभियानाच्या कार्यालयाचे सर्व कर्मचारी,म.न.पा अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.याच ठिकाणी म.न.पा उर्दू शाळा क्र.20 चे शिक्षक विधार्थी उपस्थित होते. तसेच मालेगांव शहर परिसरातील विविध शाळेनमध्ये 71 वा स्वातत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. म.न.पा मराठी शाळा क्र.31 मालेगांव कॅम्प. म.न.पा उर्दू मा.कॅम्प. दि बुद्धिस्ट इटरनेशनल स्कूल आंबेडकर नगर मालेगांव कॅम्प. दि बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूल सविधान नगर भायगांव. स्कोलर अक्याडमि मालेगांव कॅम्प. म.न.पा मराठी शाळा क्र.28 मालेगांव. अजिंठा मंडळ शाळा मालेगांव. येथे मोठ्या उत्साहात विविध सांकृतिक कार्यक्रम नृत्य,भाषण, देश भक्ति पर गीते सादर करण्यात आले होते. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छया.
महाराष्ट्र व्हॉइस वेब न्यूज़ MVWNEWS • 1 day ago
श्रीपुर येथे दहीहांडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न / सोलापुर;मिनाक्षी कांबळे www.mvwnews.com सोलापुर : श्रीपुर ता माळशिरस येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रीनगर कॉलनी दहीहांड़ी उत्सव, साजरा केला या उत्सवाला श्रीपुर पंचकृषितील नागरिकांची खुप साथ लाभते श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि श्रीपुर चे कार्येकरी संचालक यशवंत कुलकर्णी . व ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टिलरीचे डायरेक्टर भरतकुमार सेठिया,एम् डी बेंबळकर. व पंचायत समिति सदस्य आनिल जाधव यांनी मदत केली या वर्षी मंडळाने दहीहांड़ी जल्लोष,विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप,वृक्ष वाटप,मुली वाचवा देश वाचवा,स्वच्छता अभियान कार्येक्रम राबवले. यासाठी श्रीनगर कॉलनी दहीहांड़ी उत्सव,श्रीपुर.मार्गदर्शक जावेद पठाण,अध्यक्ष आनंद खटके-पाटील,उपअध्यक्ष सचिन धाइंजे,खजिनदार प्रवीण गाडे,संदीप वाघमारे,दादा पवार,प्रतिक केसकर,सुमित बामने,रमेश छपरे,अक्षय साठे,गणेश लोंढे,राहुल खरे,प्रदीप गाड़े,अनूप घाडगे,अभिषेक घाडगे,योगेश जोशी,विजय शिंदे,प्रथमेश वाघमारे,राहुल थीटे,अजय खरे,गणेश खळदकर,संकेत थीटे,सूरज मार्डीकर,गजानन माने आदीनी कार्येक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
महाराष्ट्र व्हॉइस वेब न्यूज़ MVWNEWS • 1 day ago
माँ जिजाऊ सेवाभावी संस्था स्वतन्त्रता दिवस कमलाकर सूर्यवंशी / सय्यद असलम www.mvwnews.com मुम्बई : पवई इलाके मे 15 अगस्त स्वातन्त्र दिवस के मौके पर माँ जिजाऊ सेवाभावी संस्था की ओर से एक कार्यक्रम आयोजित किया. कार्यक्रम की शुरआत बच्चो द्वारा. राष्ट्रगान व देशभक्ति गीतों से की गई .. गया जिसमे सभी सरकारी प्राइमरी व प्राइवेट स्कूल के बच्चो को प्रोत्साहन को इस कार्यक्रम मे आमंत्रित किया गया . इस कार्यक्रम मे शिरकत करने वाले अथीतीयो मे .प्रोफेसर देवीदास पंडागले (M V W NEWS ) विष्णु पाटनकर ( निटि इंजीनियर कॉलेज ) गणेश शिंदे (मराठी ऐक्टर ) यव्ले सर ( वाशिम ) उमेश माने पाटिल ( ऐक्टर ) प्रकाश काम्ब्ले (R P I नेता ) आफ़ताब आलम ( हिन्दी लेखक ) शोभा वले ( प्रोडक्शन ) जिन्होने अपने ज्ञान व कार्यक्षेत्र के ज़रिए बच्चो को भविष्य मे किस तरह कामयाब व पढ लिखकर कैसे अपने जीवन को सफल बनाए मूलमंत्र सामने रखा . बर्च्चो के साथ अभिभावको ने भी हिस्सा लिया. कार्यक्रम मे शिक्षा तथा सामजिक स्थर पर काम करने वाले प्रतिष्ठित महानुभवी व्यक्तियो द्वारा प्रथम द्वितीय तृतीय पुरस्कार ट्रॉफी सन्मान व नकद रकम प्रदान की गई कार्यक्रम के आयोजक वनिता भवाल . किसन भवाल . मीना भवाल.व यश ट्रवेल ने किया..
महाराष्ट्र व्हॉइस वेब न्यूज़ MVWNEWS • 1 day ago
70/वर्ष देशआजाद हुआ क्या देशवासियों को आजादी मिली ? मुंबई / सय्यद शफीक www.mvwnews.com
महाराष्ट्र व्हॉइस वेब न्यूज़ MVWNEWS • 2 weeks ago
नागोठणे ते शिहु हा रस्ता खड्डे .खड्डे .आणि खड्डे » रोहा/रायगड• www.mvwnews.com महेंद्र कांबळे ,राजेंद्र सिगनूर राज वैशंपायन जिल्हा ;रायगड.ता' रोहा. नागोठणे ... पूर्ण महाराष्ट्राला खड्ड्यांनी ग्रासलेले आहे. 'हर गाँव सड़क से जोड़ना हैं' असे बी जे पी सरकार ओरडून ओरडून सांगत आहे पण ते फक्त कागदावरच पण प्रत्येक्षात मात्र शहराशहरात आणि गावागावात प्रत्येक रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायला मिळतात . म्हणून mvw news चे मुंबई प्रतिनिधि महेंद्र कांबळे ,राजेंद्र सिगनूर आणि रायगड प्रतिनिधि राज वैशंपायन ह्या टीमने नागोठने गावा जवळील शिहू नागोठने रस्त्यांची पहानि केली ; आणि प्रवाशी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.